Ferfar #4106 · सूमठाना
भद्रावती, चंद्रपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 125/1/अ/35
- Talathi
- रवींद्र सुभाष तल्हार
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-
विजय सांबाशिव आईंचवार रा. सूमठाना(खाता क्रमांक2248) यांचे गट/सर्व्हे क्रमांक125/1/अ/35, बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.50 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रंजना रविंद्र तुरारे , (खाता क्रमांक :-3708)गट/सर्व्हे क्रमांक 125/1/अ/35 बिगरशेती क्षेत्र 1.50 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक भद्रावती जिल्हा चंद्रपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2183 दिनांक 05/10/2015 प्रमाणे रक्कम रुपये 220000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.