सातबारा Watch

← चिचोर्डी

Ferfar #13566 · चिचोर्डी

भद्रावती, चंद्रपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
143/1/33, 143/1/34, 143/1/35
Talathi
गुरुदेव पंढरीदास तळवेकर
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एयू स्मॉल फायनान्स बँक लिमीटेड शाखा वणी गहाणखत लिहुन देणार : मारोती राजु चंदनवार ,मारोती राजू चंदनवार रा. चिचोर्डी यांनी दुय्यम निबंधक भद्रावती यांचेकडील दस्त क्रमांक 3669-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 143/1/33, 143/1/34, 143/1/35 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारोती राजु चंदनवार ,मारोती राजू चंदनवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.