Ferfar #2289 · खापरी (रै)
भद्रावती, चंद्रपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 10/2/71/72/73
- Talathi
- रवींद्र सुभाष तल्हार
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया आरएसिपिसी चंद्रपूर शाखा
गहाणखत लिहुन देणार : विशाल नामदेव ठाकरे रा. खापरी (रै) यांनी दुय्यम निबंधक भद्रावती यांचेकडील दस्त क्रमांक 3513-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2802239.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10/2/71/72/73 क्षेत्र 1.4850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विशाल नामदेव ठाकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2802239.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.