Ferfar #637 · चांदसुर्ला
चंद्रपुर, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 22/2
- Talathi
- अनुप अशोक वघारे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : इंडियन बॅक शाखा पायली भटाळी
लिहून घेणार : मोतीराम रामचंद्र नागरकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 22/2 तपशिल : इलाहाबाद बॅक शाखा पायली भटाळी याचे कडून रुपये 98000/- कर्ज घेतले. - 404
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र.BR/PATALI BHATALI/2026/OCT पत्र दि.12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.