सातबारा Watch

← उर्जानगर

Ferfar #3949 · उर्जानगर

चंद्रपुर, चंद्रपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
20/44
Talathi
अनुप अशोक वघारे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा जटपुरा गेट चंद्रपूर लिहून देणार : मेसर्स डी.व्ही.पटेल आणि कंपनी 19 रामनगर नागपूर 440010 तर्फे पार्टनर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.च्ंद्रपूर 2 यांचेकडील फाईल क्रमांक 433 दिनांक 24/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150.00/- लाख कर्ज घेऊन सर्वे नंबर 20/44 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा जटपुरा गेट यांचेकडील पत्र क्रमांक REF NO.JATPURAGATE/2025-26/17 पत्र दि.21/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150.00/- लाख चा बोजा दाखल केला.