Ferfar #577 · लोहारा
चंद्रपुर, चंद्रपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 14/2
- Talathi
- रमेश दशरथराव झिटे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.कावि/म.सहा./के.जी.ओ./2025/275
आदेश दिनांक : 17/09/2025
मा.उप अधिक्षक भूमि अभिलेख चंद्रपुर यांचे क्रमांक/दुलि./आकारफोड पत्र/मोर क्र. 1198/2024/2483 दिनांक 10/06/2024 अन्वय मौजा लोहारा येथील स.न येथील स.न. 14 चे मो.मा.क्र. 1198/2024 (अतितातडी पोटहिस्सा) नंबर 14/1 आराजी 1.40 हे.आर जागेवार दिलीप बाबुराव धोबे व 14/2 आराजी 1.40 हे.आर जागेवर आशा ऊर्फ माया सत्यनारायण सारंग वरील पत्रान्वये नोंद दर्ज.