सातबारा Watch

← लोहारा

Ferfar #578 · लोहारा

चंद्रपुर, चंद्रपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
14/3
Talathi
रमेश दशरथराव झिटे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.कावि/म.सहा./के.जी.ओ./2025/275 आदेश दिनांक : 17/09/2025 मा.उप अधिक्षक भूमि अभिलेख चंद्रपुर यांचे क्रमांक/दुलि./आकारफोड पत्र/मोर क्र. 1198/2024/2483 दिनांक 10/06/2024 अन्वय मौजा लोहारा येथील स.न येथील स.न. 14 चे मो.मा.क्र. 1198/2024 (अतितातडी पोटहिस्सा) नंबर 14/1 आराजी 1.40 हे.आर जागेवार दिलीप बाबुराव धोबे व 14/2 आराजी 1.40 हे.आर जागेवर आशा ऊर्फ माया सत्यनारायण सारंग वरील पत्रान्वये नोंद दर्ज.