सातबारा Watch

← मोरवा

Ferfar #10348 · मोरवा

चंद्रपुर, चंद्रपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
169/1/29
Talathi
सीमा रमेश नगराळे
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतीय नागरी सहकारी पत संस्था मर्या. चंद्रपूर, गहाणखत लिहुन देणार : शंतनु माणिकराव शास्त्रकार रा. मोरवा यांनी दुय्यम निबंधक च्ंद्रपूर यांचेकडील दस्त क्रमांक 4977-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 169/1/29 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंतनु माणिकराव शास्त्रकार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.