Ferfar #11338 · खुटाळा
चंद्रपुर, चंद्रपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 19/1/19/2/2
- Talathi
- आवारी व्ही. व्ही.
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे शाखा प्रबंधक - तुषार चौबे
गहाणखत लिहुन देणार : श्रीराम माणिकराव भडके रा. खुटाळा यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.च्ंद्रपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 3254-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 939000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19/1/19/2/2 क्षेत्र 2.7885 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीराम माणिकराव भडके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 939000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.