सातबारा Watch

← खुटाळा

Ferfar #11340 · खुटाळा

चंद्रपुर, चंद्रपूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
8/3
Talathi
आवारी व्ही. व्ही.
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अर्जदार श्री. प्रविण गुणवंतराव घुरडे राहणार संत तुकडोजी वार्ड ह‍िंगणघाट ज‍ि.वर्धा यांनी अर्ज व अर्जासोबत सह दुय्यम न‍िबंधक कोरपना यांचेकडील चुक दुरुस्ती दस्त क्र. 1728/2026 द‍ि.09.10.2026 द‍िलेले आहेत. तरी सदरील दस्तानुसार मौज खुटाळा येथील जमीन स.नं. 8/3 मधील आराजी 1.84 हे.आर जमीनीमधील मे.ईश्वर बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स तर्फे भागीदार हे कंपनीचे नाव कमी करणेसाठी चुक दुरुस्ती दस्त केलेला आहेत. तसेच सदरील नाव हे सह दुय्यम न‍िबंधक चंद्रपूर 2 चे दस्त क्र. 956/2026 दि.09.03.2026 रोजी करण्यात आलेले आहेत.