Ferfar #3243 · पडोली
चंद्रपुर, चंद्रपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 34/2
- Talathi
- आवारी व्ही. व्ही.
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच. डी. बी. फायनानशियल सर्व्हीसेस लिमीटेड, रजि. ऑफीस अहमदाबाद, शाखा चंद्रपूर तर्फे मॅनेजर मिर्जा सईद रफीउल्ला बेग
गहाणखत लिहुन देणार : धर्मेंद्र वसंतराव पाटील ,पंकज वसंतराव पाटील रा. पडोली यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.च्ंद्रपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 2942-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 44900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34/2 क्षेत्र 3.6230 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धर्मेंद्र वसंतराव पाटील ,पंकज वसंतराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 44900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
योगीता धर्मेन्द्र पाटील (खाता क्रमांक :- 1145) ,