सातबारा Watch

← पडोली

Ferfar #3251 · पडोली

चंद्रपुर, चंद्रपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
15/1/अ/1/7, 15/1/अ/1/8
Talathi
आवारी व्ही. व्ही.
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : केनरा बँक शाखा चंद्रपुर तर्फे रविकांत महिलाने गहाणखत लिहुन देणार : पंकज बारसु पाटील ,पराग बारसु पाटील रा. पडोली यांनी दुय्यम निबंधक च्ंद्रपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5106-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15/1/अ/1/7, 15/1/अ/1/8 क्षेत्र 2.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पंकज बारसु पाटील ,पराग बारसु पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.