सातबारा Watch

← कोसारा

Ferfar #10312 · कोसारा

चंद्रपुर, चंद्रपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
115/116/104
Talathi
अनिल केशव चव्हाण
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- प्रभाकर तुकारामजी हेमके रा. कोसारा(खाता क्रमांक3280) यांचे गट/सर्व्हे क्रमांक115/116/104, बिगरशेती क्षेत्र 2.7900 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.7900 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : किरण रविंद्र आसुटकर , (खाता क्रमांक :-11382)गट/सर्व्हे क्रमांक 115/116/104 बिगरशेती क्षेत्र 2.7900 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.च्ंद्रपूर 2 जिल्हा चंद्रपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2370 दिनांक 18/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.