सातबारा Watch

← म्हातारदेवी

Ferfar #2585 · म्हातारदेवी

चंद्रपुर, चंद्रपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
138/2/24
Talathi
विवेक अरुणराव खांडरे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , च्ंद्रपूर लिहून देणार : आम्रपाली देविदास तांड्रा रा. म्हातारदेवी यांनी दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 138/2/24 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 02189/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.