Ferfar #1059 · महाकुर्ला
चंद्रपुर, चंद्रपूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : शिक्षक सहकारी बँक , चंद्रपूर
लिहुन देणार : दिनेश पुष्पराज सेठी रा. महाकुर्ला गट नंबर/ सर्वे नंबर 154/1, 154/2 यांनी दुय्यम निबंधक च्ंद्रपूर यांचेकडील दस्त क्रमांक 1824 दिनांक 12/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 21500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 33.26 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिनेश पुष्पराज सेठी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक SSB/LOAN/C.PUR/2026 दिनांक 12/05/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 21500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.