सातबारा Watch

← महाकुर्ला

Ferfar #1060 · महाकुर्ला

चंद्रपुर, चंद्रपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
154/2, 154/3
Talathi
अयोध्या माधव सोळंके
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : चंद्रपूर , शिक्षक सहकारी बँक लिहुन देणार : दिनेश पुष्पराज सेठी रा. महाकुर्ला गट नंबर/ सर्वे नंबर 154/2, 154/3 यांनी दुय्यम निबंधक च्ंद्रपूर यांचेकडील दस्त क्रमांक 8536 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 21500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 3326.25 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिनेश पुष्पराज सेठी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक SSB/LOAN/C.PUR/2026 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 21500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.