सातबारा Watch

← सिदुर

Ferfar #1657 · सिदुर

चंद्रपुर, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
178/1
Talathi
अयोध्या माधव सोळंके
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिहून घेणार : आशादेवी प्रतापसिंग ठाकुर यांनी सर्व्हे क्रमांक : 178/1 तपशिल : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., शाखा चंद्रपूर यांच्या कडून आशादेवी प्रतापसिंग ठाकुर यांनी १५,६८,०००/- रु. कर्ज बोजा नोंद. - 1221 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.