सातबारा Watch

← सिदुर

Ferfar #1658 · सिदुर

चंद्रपुर, चंद्रपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
275/3
Talathi
अयोध्या माधव सोळंके
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहून घेणार : दि.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित चंद्रपूर, च्ंद्रपूर लिहून देणार : बाळकृष्ण महादेव मत्ते रा. सिदुर यांनी दुय्यम निबंधक च्ंद्रपूर यांचेकडील दस्त प्रमाणे रक्कम रुपये 92000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 275/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित चंद्रपूर यांचेकडील पत्र क्रमांक 308 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 92000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.