सातबारा Watch

← देवाडा

Ferfar #9128 · देवाडा

चंद्रपुर, चंद्रपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
127/2/32
Talathi
परमेश्वर भगवान उगलमुगले
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मेसर्स श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा चंद्रपूर गहाणखत लिहुन देणार : संगीता कुणाल दुर्योधन रा. देवाडा यांनी दुय्यम निबंधक च्ंद्रपूर यांचेकडील दस्त क्रमांक 4749-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 127/2/32 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संगीता कुणाल दुर्योधन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.