सातबारा Watch

← पिप्री

Ferfar #2101 · पिप्री

चंद्रपुर, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
569
Talathi
श्याम सुभाष खरात
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या .चंद्रपूर शाखा पिपरी लिहून घेणार : सुभाष मारोती येरगुडे यांनी सर्व्हे क्रमांक : 569 तपशिल : सुभाश येरगुडे दि. चं जि म सह बॅक शाखा पिपरी कडुण पिक कर्ज रु 40000/- घेतल्याने बोझा नोंद. - 906 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.