सातबारा Watch

← शिवणी चोर

Ferfar #1004 · शिवणी चोर

चंद्रपुर, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
135
Talathi
अनुप अशोक वघारे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : शिवणीचोर सेवा सहकारी संस्था लिहून घेणार : वारलु मार्कंडी पिंपळकार यांनी सर्व्हे क्रमांक : 135 तपशिल : शिवणीचोर सेवा सहकारी संस्था कडून पिक कर्ज 20,500/- रु. बोझा नोंद. - 338 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.22/01/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.