सातबारा Watch

← चांदा रैय्यतवारी

Ferfar #13706 · चांदा रैय्यतवारी

चंद्रपुर, चंद्रपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
2/2/17
Talathi
योगेश रमेश सागुळले
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे प्रबंधक - राहुल उत्तमराव कांडलकर गहाणखत लिहुन देणार : अनिल पुंडलिकराव काहाळे रा. चांदा रैय्यतवारी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.च्ंद्रपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 3362-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3980000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2/2/17 क्षेत्र 0.7859 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल पुंडलिकराव काहाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3980000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.