सातबारा Watch

← चांदा रैय्यतवारी

Ferfar #13707 · चांदा रैय्यतवारी

चंद्रपुर, चंद्रपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
11/1/13/2/16/28
Talathi
योगेश रमेश सागुळले
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे प्रबंधक - राहुल उत्तमराव कांडलकर गहाणखत लिहुन देणार : विजय गुलाबचंद पुगलिया रा. चांदा रैय्यतवारी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.च्ंद्रपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 3376-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11/1/13/2/16/28 क्षेत्र 1.5315 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय गुलाबचंद पुगलिया यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.