Ferfar #13710 · चांदा रैय्यतवारी
चंद्रपुर, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 199/1/228/1/11/1
- Talathi
- योगेश रमेश सागुळले
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : पुसद अर्बन को. ऑप. बॅक लि. पुसद शाखा चंद्रपूर
लिहून घेणार : कृष्णाजी केशव निखारे
यांनी सर्व्हे क्रमांक : 199/1/228/1/11/1 तपशिल : कृष्णाजी केशव निखारे हयांनी पुसद अर्बन को. ऑप. बॅक लि. पुसद शाखा चंद्रपूर कडून रुपये 1,00,000/- कर्ज घेतल्यान्वये बोझा नोंद. - 8330
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत यांचेकडील पत्र जा.क्र.पु.अ.बॅक/चंद्रपुर/कर्ज/05/ दिनांक 03/11/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.