Ferfar #13714 · चांदा रैय्यतवारी
चंद्रपुर, चंद्रपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 48/8/1
- Talathi
- योगेश रमेश सागुळले
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया आरएसीपीसी शाखा चंद्रपूर
गहाणखत लिहुन देणार : मंदा रविकुमार रत्नपारखी रा. चांदा रैय्यतवारी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.च्ंद्रपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 3480-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3055000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48/8/1 क्षेत्र 0.9300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंदा रविकुमार रत्नपारखी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3055000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.