सातबारा Watch

← गोविंदपूर रिठ

Ferfar #5523 · गोविंदपूर रिठ

चंद्रपुर, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
1/अ/ब/पैकी/22
Talathi
योगेश रमेश सागुळले
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : बहुजन हिताय नागरी सहकारी पत संस्था मर्या चंद्रपुर शाखा तुकुम चंद्रपुर लिहून घेणार : सिध्दार्थ देविदास वानखेडे यांनी सर्व्हे क्रमांक : 1/अ/ब/पैकी/22 तपशिल : बहुजन हिताय नागरी सहकारी पत संस्था मर्या चंद्रपुर शाखा तुकुम चंद्रपुर यांचे कडुन 1000000/ रू. कर्ज घेतल्याने बोझा नोंद. - 4246 रिलीज डिड दस्त क्रमांक 4865 दिनांक 09/10/2025 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र. 1243/2026 दिनांक 12/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.