सातबारा Watch

← देवई गोविंदपूर रैय्यतवारी

Ferfar #24442 · देवई गोविंदपूर रैय्यतवारी

चंद्रपुर, चंद्रपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
116/3/15
Talathi
निलेश जगदीश चुऱ्हे
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सन्मित्र महिला नागरी सहकारी को ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड चंद्रपूर गहाणखत लिहुन देणार : ललिता सुधाकर चव्हाण ,सुधाकर वालुजी चव्हाण रा. देवई गोविंदपूर रैय्यतवारी यांनी दुय्यम निबंधक च्ंद्रपूर यांचेकडील दस्त क्रमांक 4862-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 116/3/15 क्षेत्र 0.7200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ललिता सुधाकर चव्हाण ,सुधाकर वालुजी चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.