सातबारा Watch

← देवई गोविंदपूर रैय्यतवारी

Ferfar #24476 · देवई गोविंदपूर रैय्यतवारी

चंद्रपुर, चंद्रपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
107/39/28
Talathi
निलेश जगदीश चुऱ्हे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026 लिहुन देणार:- अतुल शेषराव राजुरकर रा. देवई गोविंदपूर रैय्यतवारी(खाता क्रमांक14430) यांचे गट/सर्व्हे क्रमांक107/39/28, बिगरशेती क्षेत्र 0.6749 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.6749 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : लता भास्कर झाडे , (खाता क्रमांक :-18621)गट/सर्व्हे क्रमांक 107/39/28 बिगरशेती क्षेत्र 0.6749 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक च्ंद्रपूर जिल्हा चंद्रपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3293 दिनांक 09/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.