Ferfar #9308 · वडगांव
चंद्रपुर, चंद्रपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 61/5
- Talathi
- अमोल अविनाश गोसाई
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे उप प्रबंधक स्वप्नील पाल
गहाणखत लिहुन देणार : परमजीतसिंग बलदेवसिंग डल्लेके रा. वडगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.च्ंद्रपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 3096-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 13000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 61/5 क्षेत्र 2.7870 वर बोजा दाखल करणेबाबत श्री परमजीतसिंग बलदेवसिंग डल्लेके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 13000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.