सातबारा Watch

← दुर्गापूर

Ferfar #277 · दुर्गापूर

चंद्रपुर, चंद्रपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
83/10
Talathi
अनुप अशोक वघारे
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- इमरान हाजी मोहम्मद इकबाल शेख रा. दुर्गापूर(खाता क्रमांक10067) यांचे गट/सर्व्हे क्रमांक83/10, बिगरशेती क्षेत्र 4.6683 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.2231 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मोहम्मद साजिद अब्दुल लतीफ कच्छी , (खाता क्रमांक :-10079)गट/सर्व्हे क्रमांक 83/10 बिगरशेती क्षेत्र 0.2231 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.च्ंद्रपूर 2 जिल्हा चंद्रपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 493 दिनांक 11/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.