सातबारा Watch

← कोसंबी

Ferfar #1008 · कोसंबी

मुळ, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
298
Talathi
बुधराज राहुल फुलझेले
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : आंय दि बी आय बँक शाखा मारोडा लिहून घेणार : नीलकंठ नागोजी रस्से यांनी सर्व्हे क्रमांक : 298 तपशिल : दि.युनायटेड वेस्टर्न बँकडून 10,000 रु मोटर पंपाकरीता कर्ज घेतले. व पाच वर्षाकरीता गहान करुन दिल्यामूळे नोंद - 115 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.