सातबारा Watch

← कोसंबी

Ferfar #1010 · कोसंबी

मुळ, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
298, 3, 4
Talathi
बुधराज राहुल फुलझेले
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 लिहुन देणार : आय डी बी आय बँक शाखा मारोडा लिहुन घेणार : प्रभाबाई नीलकंठ रस्से यांनी सर्व्हे क्रमांक 4 वर फेरफार क्रमांक 545 ने घेतलेला बोजा दि.युनायटेड वेस्टर्न बँक इं मोटार पंपाकरीता 10,000/- रू. कर्ज घेवून संबधीत स.नं. पाच करीता गहान करून दिल्यामुळे नोंद. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.