सातबारा Watch

← कांतापेठ रै.

Ferfar #608 · कांतापेठ रै.

मुळ, चंद्रपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-17
Objection until
Certified
—
Gat / Survey
40/2, 41/2, 95/2, 95/3, 95/4, 95/5, 95/6
Talathi
बंडु पत्रु खोब्रागडे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 बाजुस दाखल मिळकत मौजा कांतापेठ रै सर्व्हे क्रमांक ४०/२, ४१/२, ९५/२, ९५/३, ९५/४, ९५/५, व ९५/६ सदर शेतजमीनी भुमीधारी हक्काने वाटपात मिळालेल्या आहेत. सदर शेतजमीनीची भुधारणा पध्दत वर्ग २ आहे. परंतु सातबाराच्या इतर अधिकारात भुमीधारी हक्काने वाटप शेरा न घेता सक्षम प्राधिकार्याच्या पुर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी सिलींग कायद्या अंतर्गत वाटप जमीन अशा शेरा घेण्यात आलेले आहे. सातबाराच्या इतर हक्कातील शेरा कमी करुन भुमीधारी हक्काने वाटप हा शेरा घेण्याकरीता मा.कोर्ट विद्यमान मृदुला मोरे तहसीलदार,मुल यांचे न्यायालयीन आदेश क्रमांक रामाक्रं १८ /RTS- ६४/२०२६-२०२७ दिनांक २८/०९/२०२६ , महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४९ व १५० तसेच मा जमाबंदी आयुक्त भुमी अभिलेख कार्यालय पुणे यांचे पत्र दिनांक दिनांक २२/०३/२०१८ अन्वये मौजा कांतापेठ रै सर्व्हे नंबर ४०/२, ४१/२, ९५/२, ९५/३, ९५/४, ९५/५, व ९५/६ इतर हक्कातील सिलींग जमीनीचा शेरा कमी करुन भुमीधारी हक्काने वाटप जमीन हा शेरा आदेशाने घेण्यात येत आहे.