सातबारा Watch

← जुनासूर्ला

Ferfar #1790 · जुनासूर्ला

मुळ, चंद्रपूर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
543
Talathi
नागेश दत्ताहरी तोटावार
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार चंद्रशेखर बाबुराव आकुलवार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव वर्षा बाबुराव आकुलवार ऐवजी वर्षा बाबुराव लेवडीवार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मुल यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.1 दि. 14/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 04/06/2026 मधील नोंदणी क्र.पी- N-2625342 अन्वये वर्षा बाबुराव आकुलवार ऐवजी वर्षा बाबुराव लेवडीवार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .