Ferfar #1285 · फिस्कूटी
मुळ, चंद्रपूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नवरगांव नोंदणी क्र. 1201 शाखा सिंदेवाही
गहाणखत लिहुन देणार : मुन्ना वसंत गिरडकर रा. फिस्कूटी यांनी दुय्यम निबंधक मूल यांचेकडील दस्त क्रमांक 1309-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 595, 688 क्षेत्र 0.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मुन्ना वसंत गिरडकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.