Ferfar #1263 · विरई
मुळ, चंद्रपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहुन देणार : जिल्हा मध्य सहकारी बँक शाखा मुल
लिहुन घेणार : सुरेश जनार्धन मुप्पीडवार
यांनी सर्व्हे क्रमांक 484 वर फेरफार क्रमांक 836 ने घेतलेला बोजा cdccमुल कडून 30,000रु.पिक कर्ज घेऊन बोजा नोंद. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.