Ferfar #1336 · चुरुळ तुकूम
मुळ, चंद्रपूर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 106
- Talathi
- अनवर मंगल शेख
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार चंद्रशेखर बाबुराव आकुलवार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव वर्षा बाबुराव आकुलवार ऐवजी वर्षा गजानन लेवडीवार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मुल यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.1 दि. 22/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 04/06/2026 मधील नोंदणी क्र.पी- N-2625342 अन्वये वर्षा बाबुराव आकुलवार ऐवजी वर्षा गजानन लेवडीवार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .