Ferfar #1337 · चुरुळ तुकूम
मुळ, चंद्रपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
लिहुन देणार : जिल्हा मध्य सहकारी बँक शाखा नांदगाव
लिहुन घेणार : पदमाकर कवडू मोहूर्ले
यांनी सर्व्हे क्रमांक 79 वर फेरफार क्रमांक 588 ने घेतलेला बोजा दि.च.जी.म.सह.बँक नांदगाव कडून पिक कर्ज 23,520 रु.घेऊन बोजा नोंद. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.