Ferfar #4073 · विहीरगांव तुकूम
मुळ, चंद्रपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 211/10
- Talathi
- मंगेश अरुण गांडलेवार
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मूल
गहाणखत लिहुन देणार : श्रीक्रिष्णा बबन भोयर रा. विहीरगांव तुकूम यांनी दुय्यम निबंधक मूल यांचेकडील दस्त क्रमांक 1323-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2970000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 211/10 क्षेत्र 1.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीक्रिष्णा बबन भोयर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2970000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.