सातबारा Watch

← कोंबडवाही रिठ

Ferfar #453 · कोंबडवाही रिठ

मुळ, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
172
Talathi
शंकर रामदास पिदुरकर
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 लिहून देणार : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.चंद्रपूर शाखा राजोली लिहून घेणार : वैभव अनिल गुज्जनवार यांनी सर्व्हे क्रमांक : 172 तपशिल : दि.च.जि.म.सह.बँक शाखा राजोली कडून ५६०००रु.पिक कर्ज घेऊन बोजा नोंद.दि.-३०/५/१३. - 242 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.