Ferfar #417 · कोसंबी चक
पोंभुर्णा, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 103/1
- Talathi
- बळवंत बालाजीराव सावंत
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
लिहून देणार : BOI Navegav More
लिहून घेणार : ईश्वर कारुजी उराडे
यांनी बॅक ऑफ इंडिया शाखा नवेगाव मोरे कडुन रु 40000/- पिक कर्ज घेतल्यावरुन नोंद - 209
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.