Ferfar #682 · चक फुटाणा
पोंभुर्णा, चंद्रपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026
मा तहसीलदार साहेब पोम्भूर्णा यांचे आदेश रा.मा.क्र 25/एल.एन.डी.18/2026-27 आदेश दिनांक 29/09/2026 नुसार वर्ग 1 मध्ये रुपांतर करण्यात आले .