Ferfar #2867 · घोसरी
पोंभुर्णा, चंद्रपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहुन देणार : दि चंद्रपुर जि मध्य सह बॅक शाखा वढोली
लिहुन घेणार : कुसुमबाई विठोबा बोरकुटे
यांनी सर्व्हे क्रमांक 84/1,83, 456, 1033/1 वर फेरफार क्रमांक 953 ने घेतलेला बोजा दि.म.स.बॅक शाखा वढोली कडून ७५१८० रू पिक कर्ज घेतल्यावरून नोंद पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.