सातबारा Watch

← चक घनोटी नं. 1

Ferfar #1055 · चक घनोटी नं. 1

पोंभुर्णा, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
181/2
Talathi
क्षितीज सुरेंद्र दुपारे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया मानोरा लिहून घेणार : लटारु मारोती सयाम यांनी सर्व्हे क्रमांक : 181/2 तपशिल : बँक ऑफ इडिया शाखा मानोरा कडून दि.26.7.08 रोजी निलगिरी लागवडी करीता रु 37500/- बोजा नोंद - 398 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.