सातबारा Watch

← चक बल्लारपूर

Ferfar #665 · चक बल्लारपूर

पोंभुर्णा, चंद्रपूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-25
Objection until
Certified
—
Gat / Survey
18, 23, 279, 284, 286, 33, 35, 42
Talathi
प्रणाली अनिलकुमार तुंडूरवार
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 25/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/09/2026 अधिकारी:- माननीय तहसिलदार विषय:- भोगवटदार वर्ग 2 चे भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतर करणेबाबत खातेदार :- अरुण मारोती सिद्धमवार व इतर, ऋषेश्वर सोमन्ना कुंचेवार व इतर, शालू विजय आगतोटावार, गजानन राजन्ना गज्जलवार व इतर, विजय रामचंद्र आगतोटावार, सुरेश हरिश्चंद्र पिंपळशेंडे, लिलाबाई मोतीराम खोब्रागडे, बंडू वारलू पिंपळशेंडे व इतर यांचे मा तहसिलदार पोंभूर्णा यांचे रा.मा.क्र 30/एल.एन.डी.18/2026-27 व दिनांक 23/09/2026 मौजा चेक बल्लारपूर या आदेशाने भोगवटदार वर्ग 2 मधून भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतर करण्यात आले करिता नोंद