सातबारा Watch

← घाटकुळ

Ferfar #1157 · घाटकुळ

पोंभुर्णा, चंद्रपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
385/2
Talathi
सुहास राजेश्वर देवगडे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : चंद्रपूर जिल्हा मध्य .सह.बँक शाखा गोंडपिपरी , दु.नि.पोंभुर्णा लिहून देणार : रेखा गजानन तेल्कापल्लीवार रा. यांनी दुय्यम निबंधक दु.नि.पोंभुर्णा यांचेकडील दस्त क्रमांक 30 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 385/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक चंद्रपूर जिल्हा मध्य .सह.बँक शाखा गोंडपिपरी यांचेकडील पत्र क्रमांक 30 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.