सातबारा Watch

← पोंभुर्णा

Ferfar #3404 · पोंभुर्णा

पोंभुर्णा, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
1409/2/5
Talathi
स्वप्नील दिलीप पालेवार
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 लिहून देणार : रयत नागरी सहकारी पठसंथा शाखा चीरोली लिहून घेणार : रोशन सुनिल कुनघाडकर यांनी सर्व्हे क्रमांक : 1409/2/5 तपशिल : रयत नागरी सहकारी पत संस्था मुल कडुन कर्ज 48333 रु. घेतल्यामुळे बोजा नोंद - 2155 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.