सातबारा Watch

← केमतूकूम

Ferfar #856 · केमतूकूम

बल्लाळ्पुर, चंद्रपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
21/16
Talathi
दिलीप शिवराम पिल्लई
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार :- रवि रामचंद्र मारवाह, रा. बल्लारपूर (खाता क्रमांक :- 10099) यांचे सर्व्हे क्रमांक21/16, बिगरशेती क्षेत्र 186.25 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- मनोज मोरेश्वर धामणकर, रा. शिवाजी वार्ड, बल्लारपूर (खाता क्रमांक :-10558) यांना दुय्यम निंबधक बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर यांचे कडील खरेदी दस्त क्रमांक 471 दिनांक 15/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.