Ferfar #1020 · केम रिठ
बल्लाळ्पुर, चंद्रपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
लिहून देणार : रिजवाना करीम शेख,रा.थापर नगर वार्ड, बल्लारपूर यांनी दुय्यम निबंधक बल्लारपूर यांचेकडील दस्त क्रमांक 501 दिनांक 09/06/2022 प्रमाणे रक्कम रुपये 12,00,000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 46/16 व 46/17 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र दिनांक 27/2/2016 रोजी दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.