सातबारा Watch

← केम रिठ

Ferfar #1026 · केम रिठ

बल्लाळ्पुर, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
44/2/30
Talathi
दिलीप शिवराम पिल्लई
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया,शाखा बामनी लिहून घेणार : राजाबाबू रामचंद्र आखतकर, रा.बल्लारपूर यांनी बँक ऑफ इंडिया शाखा बामनी यांचे कडून ग्रह कर्ज 19,75,000/- रु. कर्ज घेवून सदर जागा गहाण करून घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. परिवर्तीत सर्वे न.44/2/30